सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
 

दृष्टिक्षेपात सिंधुदुर्ग जिल्हा
     
जिल्हयाचे नांव
सिंधुदुर्ग
लोकसंख्या
8,68,825 पुरुष - 4,17,690 स्त्रीया - 4,50,935
तालुके
8- कणकवली, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड, वैभववाडी
महत्त्वाची बंदरे
रेडी,वेंगुर्ला,आचरा,मालवण,देवगड,विजयदुर्ग
नगरपरिषदा
सावंतवाडी,वेंगुर्ला,मालवण
नगरपंचायत
कणकवली
एकूण गावे
743.
ग्रामपंचायती 430
वाडया 4500
भौगोलिक क्षेत्रफळ
5087 चौ.कि.मी.
किमान तापमान
21.88 सें.ग्रे.
कमाल तापमान
31.59 सें.ग्रे.
सरासरी पाऊस
33.74 मि.मि.
महसूल उपविभाग
सावंतवाडी, कणकवली
जिल्हयाचे मुख्यालय
सिंधुदुर्गनगरी
साक्षरता
80.30%
महत्त्वाची पिके
भात,नागली,वरी,भुईमुग
नगदी पिके
आंबा,काजु,फणस,जांभूळ,कोकम,नारळ,सुपारी
सागरी किनारा
121 कि.मी.
प्रमुख नद्या
तेरेखोल,भंगसाळ,गड,शुक्र,शांती,निर्मला
मत्स्योत्पादन 34,824 मे.टन.वार्षिक
विद्युतीकरण
शहरी - 100% ग्रामिण - 99.05%
महत्त्वाची खनिजे
लोह,इल्मेनाईट,क्रोमाईट,गेरु,ग्रेनाईट,बॉक्साईड,मॅगनीज,अभ्रक
औद्योगिक वसाहती
कुडाळ,कणकवली,सावंतवाडी
रस्ते
4769 कि.मी.
रेल्वे
105 कि.मी.
आरोग्य सुविधा जिल्हारुग्णालये-1, ग्रामिण-9, कुटीर-1, प्राथ.आरोग्य केंद्रे - 38, उपकेंद्रे-246, जि.प.दवाखाने-10
पशुवैद्यकिय दवाखाने
76
पशुधन संख्या 3,01,505
शिक्षणाच्या सोई
प्राथमिक शाळा - 1517 (जि.प.प्रा.शा.मराठी 1440 ऊर्दु 29 इतर प्रा.शा 48)
माध्यमिक शाळा - 211, उच्च माध्यमिक शाळा - 49, महाविद्यालये - 10,
बालवाडया समाज कल्याण - 8, शिक्षण - 58, अंगणवाडया 904
औद्योगिक प्रशिक्षण संस्था
8
अद्यापक विद्यालये
5
आयुर्वेद महाविद्यालये
1
अभियांत्रिकी महाविद्यालये
1
उद्योग
157
सहकारी संस्था 777
सण व उत्सव गणेशोत्सव,शिमगा,होळी,जत्रोत्सोव
हस्त कारागिरी व हेरीटेज सिटी
सावंतवाडी (लाकडी खेळणी, राजवाडा,मोतीतलाव,नरेंद्र उद्यान)
     
पर्यटन सिंधुदुर्ग काही वैशिष्टये
 
किल्ले व दुर्ग सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, निवती, भगवंतगड, भरतगड, यशवंतगड, सोनगड, मनोहरगड, देवगड, गगनगड, मनसंतोषगड, रामगड, नारायणगड, पारगड
देवालये कुणकेश्वर,विमलेश्वर(वाडा),रामेश्वर(आचरा),भराडी(मसुरा),दत्तमंदिर (माणगांव),वेतोबा(आखली),गणेशमंदिर(रेडी),लक्ष्मीनारायण(वालावल),सातेरी(वेतोरा),रामेश्वर(आकेरी)भालचंद्र मठ(कणकवली),राऊळ महाराज (पिंगुळी),भारती महाराज(तळवणा),साटम महाराज(दाणोली)
महत्त्वाची सागरवेळा मिठबांव,तारकर्ली,देवबाग,कोचरा,निवती,सागरेश्वर,शिरोडा,वेळागर, मोचेमाड.
थंड हवेचे व निसर्ग आंबोली,सावंतवाडी परिसर,तळकट,फोंडा-उगवाई,शिवापूर,बावडाघाट, भटकंती ठिकाण सोनवडेघाट
महत्तवाचे तलाव सावंतवाडी,धामापूर,मुळदे,वालावल
महत्त्वाच्या यात्रा स्थळे सोनुर्ली,आगणेवाडी,कुणकेश्वर
लोककला दशावतार,चित्रकथी,कळसुत्री,बाहुल्या,पांगुळ,चपई,भारुड,किर्तन

खरेदी योग्य वस्तू
लाकडी खेळणी, काजूगर, कोकम(आमसोले व सरबत), मालवणी खाजा,कडक बुंदी लाडू,आंबा पोळी, फणसपोळी,फळांचे जाम

खाद्य पदार्थ
वडे सागोती, आंबोळया,घावणे,तांदळाच्या शेवया,कुळथाचे पिठले,उकडीचे मोदक,पातोळया,सोलकडी,माशाचे तिखले
स्वतंत्र बोली

फक्त जिल्यापुरती बोलली जाणारी फटकळ,स्पष्टोक्ती,रसाळ,प्रेमळ मालवणी बोली

      

 

© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions