सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
 

पर्यटन सिंधुदुर्ग काही वैशिष्टये
 
यवा सिंधुदुर्ग जिल्हो आपलोच असा !!
   
 
किल्ले व दुर्ग सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, निवती, भगवंतगड, भरतगड, यशवंतगड, सोनगड, मनोहरगड, देवगड, गगनगड, मनसंतोषगड, रामगड, नारायणगड, पारगड
देवालये कुणकेश्वर,विमलेश्वर(वाडा),रामेश्वर(आचरा),भराडी(मसुरा),दत्तमंदिर (माणगांव),वेतोबा(आखली),गणेशमंदिर(रेडी),लक्ष्मीनारायण(वालावल),सातेरी(वेतोरा),रामेश्वर(आकेरी)भालचंद्र मठ(कणकवली),राऊळ महाराज (पिंगुळी),भारती महाराज(तळवणा),साटम महाराज(दाणोली)
महत्त्वाची सागरवेळा मिठबांव,तारकर्ली,देवबाग,कोचरा,निवती,सागरेश्वर,शिरोडा,वेळागर, मोचेमाड.
थंड हवेचे व निसर्ग आंबोली,सावंतवाडी परिसर,तळकट,फोंडा-उगवाई,शिवापूर,बावडाघाट, भटकंती ठिकाण सोनवडेघाट
महत्तवाचे तलाव सावंतवाडी,धामापूर,मुळदे,वालावल
महत्त्वाच्या यात्रा स्थळे सोनुर्ली,आगणेवाडी,कुणकेश्वर
लोककला दशावतार,चित्रकथी,कळसुत्री,बाहुल्या,पांगुळ,चपई,भारुड,किर्तन
खरेदी योग्य वस्तू लाकडी खेळणी, काजूगर, कोकम(आमसोले व सरबत), मालवणी खाजा,कडक बुंदी लाडू,आंबा पोळी, फणसपोळी,फळांचे जाम

खाद्य पदार्थ
वडे सागोती, आंबोळया,घावणे,तांदळाच्या शेवया,कुळथाचे पिठले,उकडीचे मोदक,पातोळया,सोलकडी,माशाचे तिखले
स्वतंत्र बोली

फक्त जिल्हयापुरती बोलली जाणारी फटकळ,स्पष्टोक्ती,रसाळ,प्रेमळ मालवणी बोली

     
    
तारकरली बिच
   
विजयदुर्ग - सिंधुदुर्ग बिच
  
वेंगुर्ला बिच
सिंधुदुर्ग किल्ला
   
रेड्डी गणपती मंदिर
  
कुणकेश्वर
भराडी देवी - चौक
    

 

© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions