सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
 

आरोग्य विभाग
   
  • सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना -

महाराष्ट्र शासनाने स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणे दृष्टीने कुटुंबात केवळ एक अथवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणा-या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतून राज्य लोकसंख्या धोरणात ठरविल्याप्रमाणे 1 एप्रिल 2000 पासुन सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना सुधारित करुन मुलींच्या नावे एका मुलीच्या नावे रु. 10,000/- व दोन मुलींवर प्रत्येकी रु. 5,000/- युटीआय प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येत आहे.

    • योजने स्वरुप -
      अ) एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणा-या दारिद्रय रेषेखालील व्यक्तिस रु.2,000/- रोख व मुलींच्या नावे रु.8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात
      ब) दोन मुलींनतर शस्त्रक्रिया केलेल्या दारिद्रय रेषेखालील व्यक्तिस रु.2,000/- रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु.4,000/- याप्रमाणे रु.8,000/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपात
    • योजनेच्या अटी व शर्थी -
      1) सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यात अधिवासी कुटुंबानाच देय राहिल
      2) लाभार्थी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादी मधील असावा.
      3) पती अथवा पत्नीने केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया राज्यातील शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकिय व्यवसायिक यांचे रुग्णालयात दि. 1 एप्रिल 2007 अथवा तद्नंतर केलेली असावी.
      4) सदर योजनेचा लाभार्थीस फक्त एक अथवा दोन मुली असाव्यात परंतु मुलगा नसावा.
    • योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -
      1) प्रपत्र अ व ब
      2) शिधावाटप पत्रिकेची प्रत
      3) मुलींचे जन्मप्रमाणपत्र
      4) पती व पत्नी यांचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला
      5) गट विकास अधिकारी यांनी सदर कुटुंब दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ठ असल्याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत
      6) रहिवासी दाखला
    • अर्ज मिळण्याचे ठिकाण -
      1) जिल्हा आरोग्य अधिकारी , जि.प.सिंधुदुर्ग कार्यालय,
      2) तालुका आरोग्य कार्यालय सर्व
      3) वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सव्र

एक मुलगी असल्यास त्या मुलीचे वय एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर आणि दोन मुली असल्यास दुस-या मुलीचे वय 1 वर्ष पुर्ण झाल्यानंतर अर्जदारास वरील संबंधित अधिका-यांकडे अर्ज मिळतील व सदर अर्जात संपूर्ण माहिती भरुन सदर अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नमुद केलेल्या संबंधित अधिका-यांकडे लाभार्थीने शस्त्रक्रिया केल्यापासून 3 वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

       वर
  • जननी सुरक्षा योजना -
    • उदिष्ट -
      राज्यातील ग्रामिण व शहरी भागातील (मुख्यत्वे चाळी, झोपडपट्टया,गलिच्छ वस्ती ) दारिद्रय रेषेखालील , अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थेत होणा-या प्रसुतीचे प्रमाणे वाढविणे, माता व अर्भक मृत्यू प्रमाणे कमी करणे.
    • लाभार्थी -
      1) दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती गरोदर स्त्री
      2) गरोदर स्त्रीचे वय 19 वर्षापेक्षा जास्त
      3) सदर योजनेचा लाभ 2 जीवंत अपत्यापय्रतच देय
      4) शासकिय मानांकित संस्थेत प्रसुती
    • लाभ -
      1) प्रसुतीनंतर रु.700/- धनादेशाद्वारे ग्रामिण भाग
      2) प्रसुतीनंतर रु. 600/- धनादेशाद्वारे शहरी भाग

      वर
प्राथमिक आरोग्य केंद्र माहिती
   

अ. क्र.

प्रा.आ.केंद्र
वैद्यकीय अधिका-यांचे नांव
दुरध्वनी क्रमांक
कार्यालय
मोबाईल
1
2
3
4
5
  ता.वैभववाडी 02367    
1
वैभववाडी
डॉ.श्रीम. एस.वाय.माळी
237581/237221 9011622960
डॉ.श्रीम. एस.व्ही.पाटील
9922631134
2
उंबर्डे
डॉ. जे.आर.मकानदार
253604 9420679446
डॉ.श्रीम.एस.ए.नकाते
9850829456
ता.कणकवली - 02367
   
3
खारेपाटण
डॉ.टी.आर.चिपळूणकर
242325
9960563584
डॉ.श्रीम. एस.एस.सुर्यवंशी
9423858830
4
कनेडी
डॉ. ए.टि.पोळ
246001 9421239027
डॉ.यू.एस.कदम
9423230756
5
फोंडा
डॉ.आर.एम.कांबळे
245244 9421289367
डॉ.एन .पी. उबंरे
9867072013
6
कळसुली
डॉ. के.बी.मिठारी
252746 9423818738
डॉ.श्रीम.आर.व्ही.भिसे
9422401823
7
कासार्डे
डॉ.आर.एम.देशमुख
240239 9422047196
डॉ.पी.ए.देसाई
9850434019
8
वरवडे
डॉ.एन.ए.पाटील

232301
9922812588
डॉ.पी.बी.शिर्के
9881513223
9
नांदगांव
डॉ.एस.एल.भंडारे
248514 9881749316
डॉ. श्रीम. सी.बी. वळकुंदे
9224748829
ता. देवगड - 02364
   
10
पडेल
डॉ. यु.एस.पाटील
225040 9422964485
डॉ. डी. व्ही. झेंडे
9423506019
11
मोंड
डॉ.एन.एच.बंडकर
246875 9765922468
डॉ.एस.बी.कोंडके
9423285282
12
फणसगांव
डॉ.एस.एम.पाटील
244412 9860678677
9403186206
डॉ.जी.एम.कांबळे
9423907377
13
मिठबांव
डॉ.श्रीम.आर.एम.तराळ
238224 9850226444
डॉ.ए.ए.गोडसे
9822328326
14
इळये
डॉ.ए.एस.गिराम
248805  

डॉ. एस.बी. भंडागे

9272399477
15
शिरगांव
डॉ.एस.एन.पवार
236244 9011245100
डॉ.एन.के.वांगीकर
9422381915
ता. मालवण 02365
   
16
आचरा
डॉ.वाय.एस.चव्हाण
246233 9420677379
डॉ.एन.यू.पवार
 
17
मसुरे
डॉ.डी.एच.बनसाडे
257241 9822776881
डॉ.श्रीम.व्ही.बी.कांबळे
9226773110
18
हिवाळे
डॉ.एस.एस.पाटील
227744 9403065414
डॉ. एस.व्ही. काळे
9763613377
19
गोळवण
डॉ. के.एस.जाधव
202045 9403640035
डॉ.बी.एस.खडके
9823897333
20
चौके
डॉ. एस.डी.पोळ
220467/
202444
9421234778
डॉ.ए.एस.सूर्यवंशी
 

ता. कुडाळ

   
21
कडावल
डॉ. आर.एस.कर्तसकर
230053 9423303451
डॉ.श्रीम.आर.जी.ढवळे
9421114204
22
पणदूर
डॉ. जे. के. मोमीन
280301 9423269494
डॉ. एम.डी. पोवार
 
23
माणगांव
डॉ. एस.आर.मसुरकर
236241/ 236301 9423818810
डॉ.पी.एच.कोरे
9422509148
24
हिर्लोक
डॉ.श्रीमती ए.टी.पाटील
245016 9921640444
डॉ.श्रीम .एस.ई.राऊतराव
9850776147
25
कसाल
डॉ.श्रीम.एन.एन.जगताप
234244  

डॉ.जी.एम.कदम

9869957021
26
वालावल
डॉ.श्रीम.एस.ए.बजबळे
242039 9422967544
डॉ.श्रीम.एस.व्ही.पवार
9421125450
ता. वेंगुर्ला 02366
   
27
परुळे
डॉ. व्हि एस. शिरोडकर
269644 9421147279
डॉ.आर.एम.कांबळे
9421127702
28
आडेली
डॉ.श्रीम.ए.एस.माईणकर
264274 9422596661

डॉ.ए.जी.पाटील

9960734617
29
रेडी
डॉ. एस.एस. शिंदे
227664 9423455526
डॉ.एस.डी.भारती
9421354174
30
तुळस
डॉ.ए.ए.मेहता
225217 9923316271
डॉ.श्रीम.आर.जे.पोटे
9822552122
ता. सावंतवाडी 02363
   
31
मळेवाड
डॉ. पी.एल.देसाई
261005 9422632092
डॉ.व्ही.व्ही.शिरोलीकर
9049470992
32
सांगेली
डॉ. एस.जे.सावंत
242780 9421265900
डॉ.आर.जी.गुरव
9764019204
33
निरवडे
डॉ. श्रीम.एम.व्ही.दाभाडे
258391 9881104388
डॉ.के.ए.देसाई
9823627992
34
आंबोली
डॉ.व्ही.एस.भोई
240244 9423285956
डॉ.श्रीम.एस.व्ही.भोई
9673366809
35
बांदा
डॉ. जे.एल.पाटील
270295 9421238311
डॉ.ए.डी.जाधव
9822421755
ता.दोडामार्ग 02363
   
36
भेडशी
डॉ. एच.पी.रेळेकर
250045 9421927183
डॉ.श्रीम. एस.एस.थोरात
9423007208
37
मोरगांव
डॉ. जी.बी. श्रीगणेश
255119 9225497111
डॉ.एस.जे.पवार
 
38
तळकट
डॉ.एस.एस.यादव
257376 9420320071
डॉ.एन.एम. राजगे
9403317301
      वर
तालुका वैदयकिय अधिकारी

अ.क्र.

तालुका
तालुका वैदयकिय अधिकारी
मोबाईल नंबर
1
वैभववाडी
डॉ.एन.एस.गोगटे 9422619208
2
कणकवली
डॉ.ए.एस.नष्टे 9403348953
3
देवगड
डॉ. यु.एस.पाटील (प्रतिनियुक्ती) 9422964485
4
मालवण
डॉ. ए.ए. चोपडे 9423713978
5
कुडाळ
डॉ.श्रीम.जे.जी.शिरसाट 9970559405
6
वेगुर्ला डॉ. आर.व्हि. जाधव 9421268285
7
सावंतवाडी डॉ. टि.पी. क्रांतीकर 9423878114
8
दोडामार्ग
डॉ. व्ही. वाय. कडोलकर 9421634908
     वर
      
संपर्क

अ.क्र.

अधिकारी यांचे नाव
पदनाम
कार्यालय दुरध्वनी
निवासी दुरध्वनी
मोबाईल नंबर
1
डॉ.आर.व्ही.कुलकर्णी
प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग
02362-228842
-
9850616352
2
डॉ. एस.जे.पवार
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी
02362-228842
-
9049441651
3
डॉ. बी.टी.कार्वेकर
वैद्यकिय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण पथक
02362-228617
-
9423292891
4
डॉ. एन.व्ही.सोडळ
वैद्यकिय अधिकारी साथ प्रतिबंधक
02362-228543
02362-228663
9403073207
    
संपर्क
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील ई मेल अ‍ॅड्रेस

idspsindhudurg @rediffmail.com
dho-sin@rediffmail.com

dpm-sindhu@yahoo.com

दुरध्वनी क्रमांक
02362-228842
02362-228543

फॅक्स क्रमांक
02362-228022
राष्ट्रीय ग्रामिण अभियान विभाग - दुरध्वनी क्रमांक
02362-228568
औषध भांडार -दुरध्वनी क्रमांक
02362-228545
     वर
 

 

© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions