सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
 

वित्त विभाग
   
  • बारावा वित्त आयोग

पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनामार्फत सन 2005 ते 2010 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदस्तर,पंचायत समितीस्तर व ग्राम पंचायतस्तर मिळून तीन स्तराकरीता निधी प्राप्त होत आहे.बारावा वित्त आयोगातून प्राप्त होणारा निधी शासन मार्गदर्शक सुचना व निकषानुसार शासन विहित कालावधीत खर्च करणेबाबत शासनाच्या सूचना आहेत. तसेच सदर निधी कोणत्या बाबींवर खर्च करावा याबाबत शासनाने मार्गदर्शक सुचना निकष दिलेले आहेत. शासननिकषानुसार बारावा वित्त आयोगांतर्गत तिनहीस्तरावरील कामे घेता येतात.मात्र कामे दुबार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्राप्त निधी कोणत्याबाबींवर खर्च करावा याबाबत शासनाने दिलेले निकष (योजना ) खालील प्रमाणे.

     
जिल्हा परिषदेने बारावा वित्त आयोगांतर्गत प्राप्त होणा-या निधीतून खालील कामे घ्यावीत -
  • मोठया पाणी पुरवठा योजनांचे पुर्न:रुजीवन व विस्तारीकरण.
  • गावांतर्गत सिमेंट काँक्रीटची गटारे व अनुषंगिक रस्ते.
  • तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता सोई सुविधा पुरविणे.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती व रुग्णासोबत येणा-या व्यक्तीसाठी सुविधा.
  • ग्राम पंचायत कार्यालयाचे बांधकाम.
  • शाळांमध्ये शुध्द पाण्याची व्यवस्था व स्वच्छतागृहाची दुरुस्ती.
  • दहन व दफनभूमी व्यवस्था.
  • अंगणवाडी दुरुस्ती व देखभाल व सोईसुविधा.
  • प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती.
  • पशुवैद्यकिय दवाखाने दुरुस्ती व सुविधा.
  • अंगणवाडी बांधकाम.
  • पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व देखभाल.
  • गटारे व अनुषंगिक रस्ते दुरुस्ती व देखभाल
  • सार्वजनिक संडास दुरुस्ती.
  • ग्राम स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन (ट्रक्टर ट्रॉली इ.ची खरेदी व दुरुस्ती धरुन.)
  • ग्राम पंचायत कार्यालय देखभाल व दुरुस्ती.
  • शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी मिळणेसाठी आवश्यक साधन सामुग्री खरेदी करणे.
  • छोटे छोटे साकव,मो-या नव्याने बांधणे व दुरुस्ती करणे तसेच साकव स्थलांतर करणे.
  • प्राथमिक मुख्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्ती करणे.
  • अंगणवाडया,शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकें द्र यातील शौचालयातील मैला उपसण्यासाठी वाहन खरेदी करणे.
  • शासन निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये दुरुस्ती व देखभाल करणे.
  • फॉगींग मशिन,जलशुध्दीकरण यंत्रणा इ.साहीत्य जिल्हा परिषदांनी आवश्यकते नुसार राज्य शासनाच्या पुर्वमान्यतेने खरेदी करणेस हरकत नाही.

तसेच सदर योजनेंतर्गत प्राप्त होणारा निधी हा ग्रामिण पाणी पुरवठा योजना व स्वच्छता विषयक कामे,त्यांची देखभाल दुरुस्ती व त्याअनुषंगिक कामांवर किमान 60% निधी खर्च करणेचा आहे.

     वर

त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला वित्तिय वर्षनिहाय प्राप्त झालेला निधी / झालेला खर्च / शिल्लक निधी / खर्चाची टक्केवारी याचा दि.31.05.2009 अखेरचा तपशिल खालील प्रमाणे आहे. (रुपये लाखात)

   

    वित्तिय वर्ष


    निधीचा स्तर

    प्राप्त निधी
    झालेला खर्च
    शिल्लक निधी
    खर्चाची टक्केवारी
    1
    2
    3
    4
    5
    6
    2005-06
    जि.प.स्तर
    81.62
    81.62
    -
    100%
     
    पं.स.स्तर
    81.62
    81.62
    -
    100%
     
    ग्रा.पं.स्तर
    163.24
    163.24
    -
    100%
    एकूण 2005-06
    326.48
    326.48
    -
    100%
    2006-07
    जि.प.स्तर
    183.89
    183.89
    -
    100%
     
    पं.स.स्तर
    183.89
    183.89
    -
    100%
     
    ग्रा.पं.स्तर
    367.78
    367.78
    -
    100%
    एकूण 2006-07
    735.56
    735.56
    -
    100%
    2007-08
    जि.प.स्तर
    157.83
    157.83
    -
    100%
     
    पं.स.स्तर
    157.83
    157.83
    -
    100%
     
    ग्रा.पं.स्तर
    315.65
    315.65
    -
    100%
    एकूण 2007-08
    631.31
    631.31
    -
    100%
    2008-09
    जि.प.स्तर
    92.42
    12.68
    79.74
    14
     
    पं.स.स्तर
    92.42
    -
    92.42
    -
     
    ग्रा.पं.स्तर
    184.84
    0.85
    183.99
    0.45
     
    369.68
    13.53
    356.15
    4
     
    ग्रा.पं.भवन (जि.प.स्तर)
    60.00
    20.74
    39.26
    35
     
     
    429.68
    34.27
    395.41
    8
     
    व्याज निधी - जि.प.स्तर
    18.02
    18.02
    -
    100%
    एकूण 2008-09
    447.70
    52.29
    395.41
    12%
    2009-10
    जि.प.स्तर
    202.54
    -
    202.54
    -
     
    पं.स.स्तर
    202.54
    -
    202.54
    -
     
    ग्रा.पं.स्तर
    405.08
    -
    405.08
    -

    एकूण 2009-10

    810.16
    -
    810.16
    -
     
     
     
     
     
     
    एकंदर एकूण
    2951.21
    1745.64
    1205.57
    59%
     वर
 
     

 

© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions