सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
 

लघुपाटबंधारे विभाग
   
  • जिल्हा परिषद ल.पा.विभागाकडे देण्यात आलेली कामे -


जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाकडील सर्व कामे सिंचनाची आहेत. 0 ते 100 हेक्टर क्षेत्र निर्माण करणा-या योजना राबविण्यात येतात. लघु पाटबंधारे विभागाकडील खालील प्रकारची कामे केली जातात.

कामांचे प्रकार -

अ) वळवणीचे बंधारे, साठवण बंधारे, सिंचन तलाव, पाझार तलाव, गावतळी, मोठया-लहान उपसा जलसिंचन योजना, शेत विहीर इ.

ब) रोजगार हमी योजना/महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना/अभिकरण योजना/जि.प.योजनांतर्गत उपलब्ध निधीच्या अनुषंगाने उपरोक्त कामे हाती घेतली जातात.

क) रोजगार हमी योजनेंतर्गत जवाहर विहीर या कार्यक्रमाला लाभार्थींचा मोठया प्रमाणावर प्रतिसाद आहे.

ड) वरील सर्व कामे योजनांचे प्रारूप आराखडे तयार करणे, कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे व घेणे, अंदाजपत्रक तयार करणे, कार्यक्रम अंदाज पत्रक तयार करणे व योजनांची कामे तांत्रिक मागर्दर्शनाखालीपूर्ण करून घेणे इ. कामे केली जातात.

     वर

 

© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions