सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
 

पशुसंवर्धन विभाग
   

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती सभा
विषय समिती सभापती व सदस्य यादी

श्री. रंजन भगवान राणे सभापती
श्री. सुनील वसंत म्हापणकर सदस्य
श्री. संदेश पांडुरंग सावंत सदस्य
श्री. अनिल शंकर न्हिवेकर सदस्य

श्रीम. शिल्पा विनायक पांगम

सदस्या

श्रीम. प्रज्ञा प्रदिप ढवण

सदस्या

श्रीम. अर्चना सुशांत पांगम

सदस्या

श्रीम. कृतिका नारायण सुतार

सदस्या
श्रीम. सुगंधा भगवान दळवी सदस्या
        वर
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती
      

अ.क्र.

योजना
योजनेचे स्वरूप
निकष
आवश्यक कागदपत्रे
1 विशेष घटक योजना
अ) दुधाळ जनावरांचे गट वाटप
1) अनु.जातीच्या नवबौध्द लाभार्थिंना 50% अनुदानावर 3 गायी किंवा 3 म्हैशींचा गट दिला जातो.एका गायीसाठी अनुदान मर्यादा रू.7000/- व एका म्हैशीसाठी रू.8000/- आहे. जनावरांचा विमा 100% अनुदानावर केला जातो.लाभार्थिंना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण दिले जाते.
1) लाभार्थि अनु.जाती/
नवबौध्द असावा
2) जनावरे पालनासाठी
पुरेशी जागा असणे
आवश्यक
3) अनुदानाची रक्कम
वजा जाता उर्वरीत
50% रक्कम
लाभाथीर्ने रोखीने
भरणे आवश्यक
1) जातीचा दाखला
2) विहीत नमुन्यातील
लाभार्थी चा अर्ज
2 ब) शेळी गट वाटप

2) अनु.जातीच्या नवबौध्द लाभार्थिंना
50% अनुदानावर शेळी गट (10+1) पुरविला जातो .या
साठी अनुदान मर्यादा रू.14013/- आहे
1) लाभार्थि अनु.जाती/
नवबौध्द असावा
2) जनावरे पालनासाठी
पुरेशी जागा असणे
आवश्यक
3) अनुदानाची रक्कम
वजा जाता उर्वरीत
50% रक्कम
लाभाथीर्ने रोखीने
भरणे आवश्यक
1) जातीचा दाखला
2) विहीत नमुन्यातील
लाभार्थी चा अर्ज
3 जनावरांना क्षारचुर्ण पुरविणे
क्षारांच्या कमतरतेमुळे जनावरे
बोटुलिझम सारख्या आजारांना बळी पडु नयेत.दुभत्या जनावरांच्या दुध उत्पादनात वाढ व्हावी म्हणुन पशु.दवाखान्यामार्फत जि.प. अनुदाना --मधुन क्षारचुर्ण वाटप करण्यात येते.
जिल्हयातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
--
4 विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम अल्प /अत्यल्प भुधारक तसेच भुमिहीन शेतमजुर लाभार्थींकडील संकरीत कालवडी, सुधारीत पारडयाना 50% व 66.66% अनुदानावर वासरांच्या वयाच्या 4 ते 32 महिन्यांपर्यंत पशुखादय पुरविले जाते.

लाभार्थी अल्प /अत्यल्प भुधारक किंवा भुमिहीन शेतमजुर असणे आवश्यक 1) लाभार्थी अल्प /
अत्यल्प भुधारक
किंवा भुमिहीन
शेतमजुर असले
बाबत तलाठी यांचा
दाखला
2) विहीत नमुन्यातील
लाभार्थ्याचा अर्ज
5 गवत सुधारणा 50% सहा.अनुदान

जनावरांसाठी उत्कृष्ट प्रतिचा चारा पुरविण्यासाठी जि.प.अनुदानामधुन 50% अनुदानावर वैरण बियाण्याचा पुरवठा केला जातो.
जिल्हयातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
1) विहीत नमुन्यातील
लाभार्थ्याचा अर्ज
6 शेळी गट पुरवठा जि.प.अनुदानामधुन दा.रे.खालील व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थींना 70% अनुदानावर 10 शेळया व 1 सुधा.जातीचा बोकड यांचा 1 गट वाटप करण्यात येतो.



1) लाभार्थी दा. रे. खालील असणे आवश्यक किंवा
2) अल्प उत्पन्न गटातील (रू.30,000/- पेक्षा कमी वाषिर्क उत्पन्न)
1) विहीत नमुन्यातील
लाभार्थ्याचा अर्ज
2) दा.रे.चा दाखला
किंवा अल्प
उत्पन्नाचा दाखला
3) जि.प.सदस्याचे
शिफारस पत्र
आवश्यक
7 अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा जि.प.अनुदानामधुन उपलब्ध तरतुदीनुसार लाभार्थीच्या मागणीचे 20% किंवा जास्तीत जास्त रु.20,000/- अनुदान दिले जाते.


जिल्हयातील कोणीही पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 1) विहीत नमुन्यातील
लाभार्थ्याचा अर्ज
2) जि.प.सदस्याचे
शिफारस पत्र
3) बँकेने कर्ज मंजुर
केल्यानंतर अनुदान
बँकेकडे वर्ग
8 जि.प.अनुदानामधुन कुक्कुट पालनासाठी पक्षी पुरविणे जि.प.अनुदानामधुन उपलब्ध तरतुदीनुसार ७५% अनुदानावर ४ आठवडे वयाचे ५० पक्ष्यांचा गट लाभार्थीस दिला जातो.
लाभार्थी हिस्सा रु. ८६३/-
अनुदान रु.२५८७/-
जिल्हयातील कोणीही पशुपालक योजनेचा लाभ घेउु शकतो. महिला लाभार्थीस प्राधान्य
१) विहीत नमुन्यातील
लाभार्थ्याचा अर्ज
२) जि.प.सदस्याचे
शिफारस पत्र
टीप:- अनुदान उपलब्धता व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दरवर्षीवरील योजनांमध्ये अंशत: बदल होऊ शकतो.
    वर
सिंधुदुर्ग जिल्हयातील जि.प.अंतर्गत श्रेणी-1 व श्रेणी-2 च्या पशुवैद्यकिय संस्था
    
अ.क्र.
तालुका
श्रेणी-1
श्रेणी-2
आ.ग्रा.योजना
फिरता पवैद
प.घा.वि.यो.
1
2
3
4
5
6
7
1
कुडाळ

--
साळगांव,कडावल,हिलोर्क,जांभवडे,
तेंडोली,सरंबळ,वाडोस,डिगस,पोखरण
महादेवाचे केरवडे
--

कुडाळ
घावनळे
2
सावंतवाडी
इन्सुली

दाणोली,चौकुळ,आरोंदा,सातार्डा,मडुरा
आंबोली,
--

सावंतवाडी
--
3
वेंगुर्ला
--
कोचरा,आरवली
--
वेंगुर्ला
--
4
मालवण
--

आचरा,रामगड,मसुरे,पोईप,असरोंडी,
मठ बु.,आडवली
--
मालवण
--
5
देवगड

देवगड, गिर्ये, मोंड, कुवळे
फणसगांव,मिठबांव,पेंढरी,पोयरे,वाडा,
मुटाट,कोर्ले-धालवली
शिरगांव, तळेबाजार,
नारींग्रे
देवगड
--
6
कणकवली


कनेडी, फोंडा, खारेपाटण

दिगवळे,कळसुली,तळेरे,हरकुळ खु.,
वाघेरी,कासरल,बिडवाडी,कुरंगवणे,
शिवडांव
वारगांव,नांदगांव
कणकवली
करूळ
7
वैभववाडी

भुईबावडा
वैभववाडी,उंबर्डे,नेर्ले,आचिर्णे,तिथवली,
सडुरे,आखवणे,
--
वैभववाडी
नाधवडे
8
दोडामार्ग
उसप
भेडशी,कोलझर,मोरगांव,आयी
--
--
--
एकुण-
77
10
52
5
7
3
    वर
सिंधुदुर्ग जिल्हयातील राज्यस्तरीय श्रेणी-1 व श्रेणी-2 च्या पशुवैदयकिय संस्था
   
अ.क्र.
तालुका
राज्यस्तरीय संस्था
श्रेणी-1
श्रेणी-2
1
2
3
4
5
1
कुडाळ

पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय
कांमळेवीर
दुकानवाड, माणगांव, बिबवणे, पणदुर, कसाल, वालावल
2
सावंतवाडी

पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय
माडखोल, कलंबिस्त, दोडामार्ग, निरवडे, बांदा, मळेवाड
--
3
वेंगुर्ला
पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय
शिरोडा, होडावडे, वेतोरे
म्हापण,परुळे
4
मालवण
पशुवैदयकिय लघु चिकीत्सालय
--
चौके,कटटा
5
कणकवली
पशुवैदयकिय सर्व चिकीत्सालय
--
--
     
एकुण - जि.प.संस्था - 77 + राज्यस्तरीय संस्था - 25 = एकुण प.वै.संस्था - 102
माहितीचा अधिकार
    
केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेले अर्ज, निकाली काढलेले अर्ज, प्रलंबित अर्जाची सन 2010-11 या वर्षातील माहिती खालीलप्रमाणे.
    
सन 2009-10 या वर्षातील प्रलंबित अर्ज
सन 2010-11 या वर्षात प्राप्त अर्ज

एकूण अर्ज
माहिती देवून निकाली काढलेले अर्ज
माहिती न दिल्याने अपिल केलेले अर्ज
शिल्लक अर्ज
1
2
3
4
5
6
02
17
19
16
--
03

 

© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions