संपूर्ण
स्वच्छता अभियान - दृष्टीक्षेपात सिंधुदूर्ग जिल्हा
प्रकल्प मंजुरी- केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
भारत सरकार आदेश दिनांक 18/9/2003, प्रकल्प कालावधी- 5 वर्षे ( 2004 ते 2008 )
संपूर्ण
स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
निर्मल ग्राम पुरस्कार
जिल्हयातील एकुण 430 ग्रामपंचायती पैकी 267 ग्रामपंचायतीना निर्मल
ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.